Sunday, 3 August 2014

इ) संगणकाचे कार्य:
संगणकामध्ये इनपुट आणि आउटपूट अशा दोन प्रकारची उपकरणे असतत. संगणकाला दिलेल्या सुचना म्हणजेच इनपुट तर संगणकाद्वारे दिलेल्या सूचनांवर केलेली प्रक्रिया म्हणजे आउटपूट होय.
  •  इनपुट उपकरणे: 
          १)  कीबोर्ड: हे एक प्राथमिक इनपुट उपकरण असून यात कीज नावाची बटणे असतत.अल्फाबेट कीज, नंबर कीज, आणि पंग्चुएशन कीज असतत.

       २) माउस: हे एक आणखी एक महत्त्वाचे इनपुटउपकरण आहे. याचा उपयोग स्क्रीनवरील पर्याय निवडून संगणकाला इनपुट देण्यासाठी होतो. 


यातील डावी कळ पर्याय निवडण्यासाठी, उजवी कळ निवडलेल्या पर्यायांच्या अधिक पर्याय संबधित असते तर मधले चक्र स्क्रोलर म्हणून वापरले जाते. 

No comments:

Post a Comment