Sunday, 3 August 2014

इ) संगणकाचे कार्य:
संगणकामध्ये इनपुट आणि आउटपूट अशा दोन प्रकारची उपकरणे असतत. संगणकाला दिलेल्या सुचना म्हणजेच इनपुट तर संगणकाद्वारे दिलेल्या सूचनांवर केलेली प्रक्रिया म्हणजे आउटपूट होय.
  •  इनपुट उपकरणे: 
          १)  कीबोर्ड: हे एक प्राथमिक इनपुट उपकरण असून यात कीज नावाची बटणे असतत.अल्फाबेट कीज, नंबर कीज, आणि पंग्चुएशन कीज असतत.

       २) माउस: हे एक आणखी एक महत्त्वाचे इनपुटउपकरण आहे. याचा उपयोग स्क्रीनवरील पर्याय निवडून संगणकाला इनपुट देण्यासाठी होतो. 


यातील डावी कळ पर्याय निवडण्यासाठी, उजवी कळ निवडलेल्या पर्यायांच्या अधिक पर्याय संबधित असते तर मधले चक्र स्क्रोलर म्हणून वापरले जाते. 
अ) संगणकाचा वापर होणारी ठिकाणे :
१. शाळा
२. बँका
३. पोस्ट ऑफिस
४. S.T. महामंडळ, रेल्वे, विमानतळे
५. हवामान संशोधन केंद्रे
६. रुग्णालये
७. घरी
आ) संगणकाचे फायदे :
१. किचकट आकडेमोड सहजपणे करणे.
२. माहितीची साठवण आणि उपलब्धी.
३. कार्यालयीन कामकाज, शाळेच्या प्रश्नपत्रिका, जाहिराती,भित्तीपत्रके,चित्रे,तयार करणे.
४. दरपत्रके तयार व वापर करणे.
५. मनोरंजन करणे.
 

Thursday, 31 July 2014

संगणक म्हणजे काय ?
१. एकच वेळी हजारो किचकट आकडेमोड करणारे यंत्र म्हणजे संगणक होय.
२. महिती साठवणे, माहिती जतन कारणे, माहिती संपादित करणे आणि माहितीवर प्रक्रिया करणे इत्यादी करणारे यंत्र म्हणजे संगणक होय.
संगणकाचे प्रकार :
१. डेस्कटोप कॉम्पुटर
२. लापतोपं कॉम्पुटर
३. नेटटोप
४. पामटोप 

ICT: Information & Communication Technology.....